Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
09 September 2015
कंडक्टर आणि ड्रायवरमधला फरक
शिक्षिका : सांग बंड्या, कंडक्टर आणि ड्रायवरमध्ये फरक काय असतो?
बंड्या : कंडक्टर झोपला तर कुणाचंचं तिकीट
फाडलं जाणार नाही, पण ड्रायवर झोपला तर
सगळ्यांचंचं फाडलं जाईल.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.