एकदा संता ऑफिसला जायला निघतो.
इमारतीतून खाली आल्यावर त्याच्या लक्षात येतं
की तो रुमाल आणि मोबाइल घरातच विसरलाय.
तो बायकोला फोन लावतो आणि तिसर्या मजल्यावरून
खाली टाकायला लावतो.
बायको : रुमाल आधी टाकू की मोबाइल?
संता : मोबाइल
बायको मोबाइल टाकते पण संताचा कॅच सुटतो आणि
मोबाइल खाली पडून तुटतो.
संता बायकोला जोरात ओरडून म्हणतो, “थांब, थांब. रुमाल नको टाकूस खाली. मीच वर येतो
न्यायला.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.