एकदा सेनेचा एक जवान आपल्या अधिकार्याकडे १
महिन्याची सुट्टी मागायला जातो.
अधिकारी : जा, आधी
दुश्मनांचा एक रणगाडा घेऊन ये.
दुसर्या दिवशी तो जवान खरोखरच एक रणगाडा घेऊन
येतो.
अधिकारी : अरे वा, शाब्बास. खूपच शूरवीर दिसतोस. पण हे तु कसं काय केलंस?
जवान : यात कोणती
मोठी गोष्ट आहे सर? त्यांना जेव्हा १ महिन्याची सुट्टी हवी
असते, तेव्हा ते पण आपल्याकडून रणगाडा घेऊन जातातच की.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.