एक माणूस आपल्या मधुर आवाजात बोलणार्या पोपटाचा लिलाव मांडतो.
एकजण येतो आणि बोली लावतो.
हळूहळू बोली वाढत जाते आणि शेवटी तो माणूस हा बोलका पोपट २१०० रुपयांना विकत घेतो.
तो त्या पोपटाच्या मालकाला पुन्हा एकदा विचारून खात्री करतो की हा पोपट खरोखरच बोलतो का हो?
मालक : अहो, बोलतो म्हणजे काय? आता तुमच्याविरुद्ध बोली तोच तर लावत होता.