नागपुर्या : अहो, तुम्हाला माहीत नाही...मी उडत्या पक्षांचे पाय मोजणारा माणूस आहे.
पुणेकर : ए येडया...मग त्यात काय एवढं? शेंबड्या पोरालाही माहीत असतं की पक्षाला दोनच पाय असतात ते.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.