एका माणसाने सकाळी सकाळी नाष्टा करायला मासा पकडला आणि घरी आला बघतो तर काय ? ? ?
गॅस नाही . . .
पीठ नाही . . .
पाणी नाही . . .
वीज नाही . . . तेल नाही . . . .
माणसाने वैतागून मासा परत पाण्यात सोडला. . .
मासा आनंदाने जोरात ओरडला . . .
"कॉंग्रेस सरकार"चा विजय असो.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.