सदाशिव पेठेत राहणार्या एका पुणेकराला एका रिक्षाचालकाकडून वाईट अनुभव येतो. जादा पैसे मागणार्या ह्याची जमल्यास खोड मोडायची म्हणून तो या रिक्षावाल्याचा चेहरा आणि रिक्षाचा नंबर लक्षात ठेवतो.
काही दिवसांनी हे पुणेकर आपल्या कुटुंबासमवेत फिरायला बाहेरगावी जात असतात.
पुणे स्टेशनपर्यंत रिक्षानेच जावे म्हणून हे रिक्षाला हाक मारतात. तर हा नडलेला रिक्षावालाच समोर येतो.
पुणेकर : दशभुजा गणपतीला जाणार का?
रिक्षावाला : हो, जाणार ना. बसा की.
पुणेकर : मग येताना माझ्यासाठी प्रसाद घेऊन या.
असं म्हणून ते स्मितहास्य करत दुसर्या रिक्षात बसून निघून जातात.

No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.