टपालखात्याने महात्मा सुरेश कलमाडी आणि किंग ए. राजा तसेच महाराणी कनिमोळी यांची टपाल तिकिटे नुकतीच प्रकाशित केली.
परंतु, सर्व नागरिक ही तिकिटे पाहून संभ्रमात आहेत, की ती पत्रावर चिकटविण्यासाठी थुंकी नेमक्या कोणत्या बाजूने लावायची.
एक बातमी : सध्या (कु)प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या महात्मा आणि राजा-राणीच्या महान(?) कार्यांकडे पाहता टपालखाते याबाबत खुलासा करण्यास टाळाटाळ करीत आहे.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.