गुरुजी : घरचा अभ्यास दाखव.
बंड्या : काल लाइट गेली होती.
गुरुजी : दिवा लावायचा ना मग.
बंड्या : काडेपेटी नव्हती.
गुरुजी : काय झालं नसायला?
बंड्या : ती देवघरात होती.
गुरुजी : अरे मूर्खा, घ्यायची ना मग sss
बंड्या : मी आंघोळ नव्हती केली.
गुरुजी : का नाही केली?
बंड्या : पाणी नव्हते.
गुरुजी : का नव्हते?
बंड्या : मोटर चालू होत नव्हती.
गुरुजी : का?
बंड्या : आधीच सांगितलं ना, लाइट गेली होती म्हणून.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.