पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना संशयावरून एकाला पकडतात.
दुसर्या दिवशी चौकशीसाठी त्याच्या भावाला चौकीवर बोलावून घेतात.
पोलीस : हा तुझा कोण आहे?
आरोपीचा भाऊ : तो माझा दूरचा नातेवाईक आहे.
पोलीस : काय नातं आहे तुझं त्याच्याशी?
आरोपीचा भाऊ : तो माझा सख्खा भाऊ आहे?
पोलीस : (दरडावून) मग दूरचा नातेवाईक काय म्हणतोस?
आरोपीचा भाऊ : अहो म्हणजे, त्याच्या आणि माझ्यात सहा भावांचं अंतर आहे ना म्हणून.

No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.