एक कंजूष मारवाडी असतो.
तो एकदा अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचं काम असल्यानं आणि ताबडतोब करायचं असल्यानं नाईलाज म्हणून विमानप्रवास करत असतो.
विमानाने उड्डाण करून काही अंतर पार केल्यावर विमान वादळात भरकटत. पायलटचं त्यावरील नियंत्रण सुटतं. आता कुठल्याही क्षणी विमान पडणार असतं.
विमानातील सगळे प्रवासी घाबरून जातात. पण फक्त मारवाडीच हसत असतो.
सगळे लोक त्याच्यावर जाम वैतागतात. इथे बाकीच्यांना जिवाची पडलीये आणि हा हसतोय???
ते त्याला कारण विचारतात.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.