Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
06 July 2011
सर्वांत खतरनाक
खालीलपैकी या जगातील सर्वांत खतरनाक गोष्ट कोणती? १. गुंड २. बायको
अर्थातच, बायको.
कारण,
गुंडाला माणसाचा जीव किंवा त्याच्याकडचा पैसा हवा असतो, पणबायकोला मात्र या दोन्हीही गोष्टी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.