संता टेलीफोन डायरी घेऊन आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना फोन करून सांगतो, “माझा मोबाइल बदलला आहे बरं का ! पूर्वी तो सॅमसंग ३३१० होता आणि आता तो सॅमसंग ६६१० आहे.”
Now we are on YouTube!!!
Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
03 February 2011
साम्य काय?
शिक्षक : बंड्या मला एका प्रश्नाचं उत्तर दे. कृष्ण, राम, गांधीजी व येशूख्रिस्त या महापुरुषांमध्ये काय साम्य आहे?
बंड्या : या सर्वांचा जन्म सरकारी सुट्टीच्या दिवशी झालेला आहे.
02 February 2011
मोठी अक्षरे
शिक्षक : बंड्या, वहीत एवढी मोठी अक्षरे का लिहिलीत?
बंड्या : तुम्हाला तो जाड भिंगाचा चष्मा लावावा लागू नये म्हणून.
कारण की...
बंड्या जोर-जोरात रडू लागतो.
पप्पा : का रे, बंड्या का रडतोयस?
बंड्या : अगोदर ५ रुपये द्या, तर सांगतो.
पप्पा : हे घे ५ रुपये. आता सांग पाहू.
बंड्या : हे ५ रुपये मिळण्यासाठीच तर रडत होतो.
01 February 2011
तब्येत कशी आहे?
डॉक्टर : काय रे राजू, काल मी दिलेल्या औषधाने तुझ्या पप्पांची तब्येत सुधारली की नाही?
राजू : हो, काल सुधारली होती. पण तुम्ही आज दिलेलं औषधांचं बिल पाहून आज पुन्हा बिघडली.
प्रार्थना
बंड्या शाळेतून धावत धावत घरी येतो.
घरात येताच देव्हार्यात जातो आणि देवाला प्रार्थना करतो, “देवा, प्लीज मुंबई भारताची राजधानी होऊ देत.”
आई हे ऐकते.
आई : का रे बंड्या?
बंड्या : कारण मी तेच पेपरात लिहिलं आहे.
28 January 2011
फुलांचा हार
पेशंट : डॉक्टर तुम्ही फुलांचा हार घेऊन का आलात?
डॉक्टर : आज माझे पहिले ऑपरेशन आहे. यशस्वी झाले तर माझा सत्कार व्हावा म्हणून आणि नाही यशस्वी झाले तर तुमच्या उपयोगी पडेल.
डॉक्टर : आज माझे पहिले ऑपरेशन आहे. यशस्वी झाले तर माझा सत्कार व्हावा म्हणून आणि नाही यशस्वी झाले तर तुमच्या उपयोगी पडेल.
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी म्हणींचा शोध
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...