Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

24 August 2016

मोदींकडून नोकरदार तरुणाईने कोणती शिकवण घ्यावी?



केजरीवाल यांनी केलेली ती चूक जी मोदींनी नाही केली.


“कधीही, नवीन नोकरी मिळेपर्यंत आधीची नोकरी सोडू नये.”


22 August 2016

सच्चाई...



जोपर्यंत आपल्या शाळांमध्ये विज्ञान आणि गणिताचे शिक्षक पी.टी.च्या शिक्षकांकडून तास उधार घेऊन शिकवणार, तोपर्यंत आपली पोरं ऑलिम्पिकमध्ये नुसती हजेरीच लावून येणार.


14 August 2016

पाकिस्तान्यांचे पूर्वज कोण?


पाकिस्तानातील शाळेत शिक्षक शिकवत असतात, “आपले पूर्वज माकड होते.”

एक मुलगा : सर, तुमचे पूर्वज माकड असतील. आमचे तर आतंकवादी होते.


13 August 2016

आपल्या देशात बॉम्बस्फोट झाल्यावर...



मुख्यमंत्री : आम्ही सरकारतर्फे प्रत्येक जखमीला ३ लाख रुपये तर प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये देण्याची घोषणा करतो आहोत.


संता : मुख्यमंत्री साहेब, माझा बाप आधी जखमी झाला आणि नंतर मेला. आमचे १३ लाख होतात.


12 July 2016

काय रे देवा, काय करू ह्याचं?

मोदींनी पेट्रोलचे दर १० रुपयांनी कमी केले.

राहुल : मोदींनी पेट्रोलचे दर कमी केल्याने ते २०१० मध्ये जितके होते, तितके झालेत.
            मोदी देशाला पुढे घेऊन जाण्याऐवजी, मागे घेऊन जात आहेत.


11 July 2016

फास्ट मोदी...



मोदी (आपल्या पीएला) : या जगातील कुठलाही देशाचा दौरा करणं राहणार नाही याची काळजी घ्या.


पीए : अहो सर, तुम्ही ज्या वेगाने दौरे करताय ते पाहता देशच काय ग्रह पण संपतील सगळे.


20 June 2016

नवीन हिट होणार हे शोज...



Coffee with Karan… नंतर आता स्टार वाहिनी खालील नवीन शोज आणत आहेत.

Tea with Modi…

Bournvita with Rahul…

Cough Syrup with Kejri…


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...