Now we are on YouTube!!!
Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
03 November 2013
29 September 2013
डील - written/non-written
मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांशी नेहमी एक समझोता करतो, तो म्हणजे...
“ते माझ्याबद्दल खोटं बोलणं आणि अफवा पसरवणं थांबवत
नाहीत,
तोपर्यंत मी त्यांच्याबद्दल खरं बोलणं थांबवणार नाही.”
करियर मार्गदर्शन – वटहुकुम
कलंकित मंत्र्यांना वाचवण्यासाठी कोंग्रेस आणि
मित्रपक्षांनी जीवाचा आटापिटा करून वटहुकुम काढल्यावर केवळ राजकारणातच नव्हे तर सामान्य
माणसाच्याही जीवनात उत्कर्ष घडवण्याचा यशस्वी प्रयत्न होईल, तो कसा......?
मुलगा : बाबा, मला संघटित
गुन्हेगारीत करियर करायचंय.
बाबा : अरे वा ! खाजगी क्षेत्रात की सरकारी?
मुलगा : अं...
बाबा : हे बघ, तू विचार
जरूर कर. पण माझं व्यक्तीगत म्हणणं असं आहे, की तू हे करियर सरकारी
क्षेत्रात करावंस. कारण काहीही झालं तरी ते कधीच तुरुंगात जात नाहीत.
15 September 2013
हॉटेलच्या शोधात...
एक पुणेकर एकदा सहलीसाठी कुलु-मनालीला जातो.
तिथे त्याला जाम भूक लागते.
जवळच दोन जाडजूड-अगडबंब व्यक्ती उभ्या असतात. तेही
पर्यटकच असतात.
पुणेकर : अहो, मला खूप
भूक लागलीये. इथे कुठे चांगलं हॉटेल आहे का?
एक जाड्या : काही माहिती नाही बुवा. आम्हीही इथे
नवीनच आहोत.
पुणेकर : काही हरकत नाही. आपण एकत्रच फिरूया.
दूसरा जाड्या : ओ, काय संबंध? आपली ना ओळख ना पाळख?
03 September 2013
दारू की बोतल
एक सरदार दारू घ्यायला वाईन शॉपमध्ये जातो.
तो ऑर्डर देणार तेवढ्यात बाजूचा एकजण ऑर्डर देतो, “जॉनी वॉकर, सिंगल.”
मग दूसरा एकजण म्हणतो, “पीटर स्कॉच, सिंगल.”
आता सरदार ऑर्डर देतो, “नवज्योतसिंग, मॅरीड.”
18 August 2013
सरदारजी बसला M.P.S.C. च्या परीक्षेला
सरदारजी M.P.S.C. च्या
परीक्षेला बसला होता.
परीक्षेच्या दिवशी परीक्षागृहात सर्व परीक्षार्थिंना
उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या.
सरदारजी त्याला उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका
मिळताच दरवाजाच्या समोर जाऊन पेपर सोडवायला लागला.
पर्यवेक्षकाने त्याला याचं कारण विचारताच तो म्हणाला, “कारण मी प्रवेशपरीक्षा देतोय ना.”
सरदारजीने भरला पासपोर्टचा अर्ज
एक सरदार पासपोर्ट काढायला गेला.
अर्ज भरताना त्यात पर्याय होते,
१. आपल्याला कधी अटक झालेली आहे का?
सरदारचे उत्तर : नाही.
२. कारण? (हा प्रश्न त्यांच्यासाठी
होता, ज्यांना अटक झालेली होती.)
सरदारचे उत्तर : मी पोलिसांना सापडलोच नाही.
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी म्हणींचा शोध
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...