Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label engineering mathematics. Show all posts
Showing posts with label engineering mathematics. Show all posts

12 April 2012

कॉलेजची परीक्षा


दोन मित्र परीक्षा संपवून परीक्षा हॉलमधून बाहेर येत असतात.

पहिला : काय मग? आजचा पेपर कसा गेला?

दूसरा : अं...पण आजचा पेपर कोणता होता?

पहिला : मला वाटतंय की तो गणिताचाच पेपर होता. कारण, तो माझ्या समोरचा जोश्या कॅल्क्युलेटरवर काहीतरी बटणं दाबीत होता.

22 October 2010

MATHS म्हणजे काय ?

प्राध्यापक : MATHS म्हणजे काय ?

















विद्यार्थी : Mentally Affected Teacher Harassing Students.

24 September 2010

M-III

एकदा एक CONSTANT आणि e^x  एकत्र जात असतात.

अचानक CONSTANT पळायला लागतो.

CONSTANT: Differentiation येत आहे, ते माझा विनाश करून टाकीन.

पण e^x मात्र धाडसाने उभे राहिले आणि Differentiation ला म्हणाले, उगाच मला घाबरविण्याचा प्रयत्न करू नकोस. तू मला कितीही वेळा differentiate केले, तरी मी e^x चा e^x च राहणार आहे.
 
DIFFERENTIATION: (गालातल्या गालात हसत) मी d/dy आहे, d/dx नाही!!!

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...