Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
12 April 2012
कॉलेजची परीक्षा
दोन मित्र परीक्षा संपवून परीक्षा हॉलमधून बाहेर येत असतात.
पहिला : काय मग? आजचा पेपर कसा गेला?
दूसरा : अं...पण आजचा पेपर कोणता होता?
पहिला :मला वाटतंय की तो गणिताचाच पेपर होता. कारण, तो माझ्या समोरचा जोश्या कॅल्क्युलेटरवर काहीतरी बटणं दाबीत होता.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.