एकदा एक सरदार गुरुद्वारात पाया पडून आपल्या एका मित्राबरोबर
मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी जातो.
दर्शन घेऊन बाहेर येतो आणि बघतो तर काय?
त्याची चप्पल चोरीला गेलेली असते.
सरदार रागाने लालबुंद होऊन थेट स्मशानात जाऊन बसतो.
सरदारचा मित्र : जाऊ दे यार. एवढं मनाला कशाला लावून घेतो. नवी
चप्पल घेऊन टाक. नाहीतरी ती चप्पल काय तू मेल्यावर वर घेऊन जाणार होतास काय?
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.