संताचा ट्रक रस्त्यात बंद पडलेला असतो.
संता जवळच्या गॅरेजमध्ये जातो आणि त्याचा ट्रक ओढून नेण्यासाठी दूसरा ट्रक घेऊन येतो.
त्याच्या ट्रकला तो जाड कासरा बांधून तो ह्या ट्रकला बांधून त्याचा ट्रक ओढून नेण्याचा प्रयत्न करत असतो.
तेवढ्यात तिकडून बंता येतो.
संताचं हे थेर बघून तो पोट धरून जमिनीवर लोळून लोळून हसू लागतो.
चिडलेला संता त्याच्याकडे येऊन त्याला विचारतो, “काय रे काय झालं हसायला?”
बंता : हा हा हा हा...एवढीशी दोरी ओढून न्यायला दोन दोन ट्रक...हा हा हा हा !!!
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.