एक दारुड्या ICU त पडलेला असतो.
डॉक्टर येऊन त्याला तपासतात.
डॉक्टर : तुम्हाला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. बरोबर ना?
दारुड्या : हो. खूपच दुखतंय ओ डॉक्टर.
डॉक्टर : बरं, बरं, तुम्ही देशी घेता
का?
दारुड्या : (जरा विचार करून) हो हो. पण एकच पेग द्या हं...जास्त
नको.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.