Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
06 April 2012
दिसतं तसं नसतं, म्हणूनच...
एक जोडपं घटस्फोट घेण्यासाठी वकिलाकडं जातं.वकील महाशय : (नवर्याला उद्देशून) तुम्हाला तुमच्या इतक्या सुंदर बायकोपासून घटस्फोट का हवाय?
नवरा :जरा माझ्या पायातल्या बुटांकडे पहा. सुंदर आहेत की नाही? पण ज्याने घातलेत पायात त्यालाच कळणार ना की ते पायाला किती त्रास देताहेत ते.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.