एक दिवस महात्मा गांधी सोनिया गांधींच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, “मी मरताना
कॉंग्रेसला नम्रपणा, ईमानदारी, टोपी, चष्मा आणि माझी काठी दिली होती. कुठे आहे ते सगळं?”
सोनिया गांधी : अ sss ब sss ब...टोपी तर राहुल
लोकांना घालतोय, नम्रपणा मी स्वत:कडे ठेवलाय, चष्मा मनमोहनसिंगांना दिलाय, ईमानदारी स्विस बँकेत सुरक्षित
आहे आणि आपली काठी “आम आदमी”च्या सेवेत २४ x ७ कार्यरत आहे.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.