एक नवरा बायकोच्या खरेदीने अगदी कंगाल झालेला असतो.
तो वैतागून आपल्या बायकोला म्हणतो, “हे बघ, मी आता पुरता कंगाल झालेलो आहे. तू असं कर पोरांना त्यांच्या मामाच्या गावी
पाठवून दे. तू तुझ्या आई-बापाकडं जाऊन रहा आणि माझा गरिबाचा विचार करू नकोस. मी माझ्या
सासरी जाऊन राहीन.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.