एक दिवस मारवाड्याच्या मुलाच्या अंगात भूत शिरतं.
मारवाडयाप्रमाणेच त्याच्या मुलगा.
मग दोन दिवसांनी ते भूत एका मांत्रिकाकडे जातं
आणि
हातापाया
पडत म्हणतं, “अहो मांत्रिकबाबा, मला ह्या कंजूस मारवाड्याच्या
शरीरातून लवकर बाहेर काढा नाहीतर मी उपाशी राहून राहून मरून जाईल हो.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.