हॉस्टलवर एक मुलगा कधीही बघावं तेव्हा अतिशय उत्साहात असतो.
चेहर्यावर कधीच थकल्याचे भाव नसायचे.
पण एक दिवस त्याचा एक मित्र झोपलेला पाहून विचारती, “काय रे, तू तर कधीच थकत नाहीस ना. मग आता कसा काय झोपलाय?”
मुलगा : न थकण्याचं तेच तर रहस्य आहे...
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.