एक बेवडा फुल्ल टाईट होऊन रात्रीच्या वेळी रस्त्याने आरडा-ओरड
करत हे पोस्टर वाच, ते पोस्टर वाच, रस्त्यावर दिसेल त्याला उपदेशाचे
डोस पाज असं करत त्याच्यातच रमत गमत चालला होता.
तेवढ्यात त्याला एक पोस्टर दिसतं.
त्यावर लिहिलेलं असतं, “If you drink every day, You will
become Alcoholic.”
बेवडा खुश होतो आणि म्हणतो, “वाचलो बाबा, मी तर फक्त रात्रीचीच पितो.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.