एका सरदारजीचं लग्न असतं. त्याला वरातीत घोड्यावर बसवलं जातं.
सरदारजीचा एक मित्र त्याला कल्पना देतो की हा घोडा थोडा चक्रम
आहे. त्याच्यावर शांतपणे बस. उधळला तर तो लांब पळून जाईल आणि मग आपल्यालाच त्याला पकडून
आणावं लागेल. बॅंडवाल्यांनी आधीच तशी बोली करून घेतलीये.
सरदार : घाबरू नकोस. मी आणीन त्याला पकडून.
मित्र : हो पण कसं? तू ह्या घोड्याबरोबर पळूच शकत नाहीस.
सरदार : हो पण हा घोडा पळून पळून कितीही पळाला तरी माझ्यापुढे
नाही जाऊ शकत.
मित्र : छ्या !!! कसं शक्य आहे?
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.