Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
10 April 2012
रजनीकांत आणि एलियन
रजनीकांत आपल्या मुलीच्या लग्नात स्वत:च सनई वाजवू लागतो.
तेवढ्यात एक उडती तबकडी लग्नमंडपाजवळ येते.
त्यातून एक एलियन हात जोडून रजनीकांतकडे विनवणी करतो.
एलियन :हे रजनीकांत देवा, मी आपणाला विनंती करतो की उद्या माझ्या मुलाचा पेपर आहे त्यामुळे आपण सनई जरा हळू आवाजात वाजवावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.