एकदा एक CONSTANT आणि e^x एकत्र जात असतात.
अचानक CONSTANT पळायला लागतो.
CONSTANT: Differentiation येत आहे, ते माझा विनाश करून टाकीन.
पण e^x मात्र धाडसाने उभे राहिले आणि Differentiation ला म्हणाले, “उगाच मला घाबरविण्याचा प्रयत्न करू नकोस. तू मला कितीही वेळा differentiate केले, तरी मी e^x चा e^x च राहणार आहे.”
DIFFERENTIATION: (गालातल्या गालात हसत) मी d/dy आहे, d/dx नाही!!!
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.