Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

24 September 2010

सहल


एकदा तीन सरदार सहलीला जातात. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येत, की ते पेप्सी घरीच विसरून आलेत म्हणून. 

तिघांनी मिळून ठरवले की सगळ्यात छोटा सरदार जाऊन पेप्सीघेऊन येईल म्हणून.

छोटा सरदार : मी एका अटीवर जाईन, की मी परत येईपर्यंत तुम्ही समोसे खाणार नाहीत.

इतर दोघांनी लगेच होकार दिला.

२ दिवस झाले, सरदार नाही आला;
४ दिवस झाले, तरी सरदार नाही आला.

आता या दोघांना वाटले, की आता मात्र समोसे खायला हवेत. म्हणून त्यांनी समोसा उचलण्यासाठी हात पुढे केला. 

तेवढ्यात छोटा सरदार झाडामागून बाहेर आला आणि म्हणाला, तुम्ही असं करणार असाल, तर मी नाही जाणार पेप्सी आणायला.

No comments:

Post a Comment

हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...