Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

24 September 2010

इंटरव्ह्यू

सरदारजीचा ट्रॅफिक पोलीसपदासाठी इंटरव्ह्यू चालू होता.

अधिकारी : ट्रॅफिकमध्ये एक माणूस गाढवावरून जात आहे, पण त्याने हेल्मेट घातलेले नाही. तुम्ही त्याला शिक्षा कराल का?

सरदारजी : नाही.

अधिकारी : का बर?

सरदारजी : हेल्मेट टू व्हीलर्ससाठी सक्तीचे आहे, फोर व्हीलर्ससाठी नाही.

No comments:

Post a Comment

हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...