प्रिय Cantilever Beam,
तुला कसं सांगू, की तू माझ्या आयुष्यात कसल मजबूत Foundation बनवल आहेस. तुझ्या Fixed End Moments नी माझ्या हृदयाचं असं काही Deflection केलय
, की Angle चं Equation सोडवण्यातच माझ सारं आयुष्य संपून जाईल. तुझ्या केसांनी माझ्या हृदयात अस काही Reinforcement टाकलय, की या जगातला कोणताही भूकंप त्याला धक्का लावू शकणार नाही.
कृपया, माझ्या आयुष्याच्या Sway Moments बॅलन्स करण्यासाठी लवकर ये.
, की Angle चं Equation सोडवण्यातच माझ सारं आयुष्य संपून जाईल. तुझ्या केसांनी माझ्या हृदयात अस काही Reinforcement टाकलय, की या जगातला कोणताही भूकंप त्याला धक्का लावू शकणार नाही.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.