Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

24 September 2010

सुट्टी


बंड्याच्या घरासमोरून त्याच्या शिक्षिका जात असतात. त्याचे आजोबा म्हणतात, अरे बंड्या, जा लपून बस. तुझ्या बाई येत आहेत.
 
बंड्या : आजोबा, उलट तुम्हीच लपून बसा. तुम्ही मेलात म्हणून मी आधीच २ आठवड्यांची सुट्टी घेऊन ठेवलीये.

No comments:

Post a Comment

हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...