पहिला भिकारी : मी रात्री “ताज”मध्ये मनसोक्त पोटभर जेवलो.
दूसरा भिकारी : कस काय भाऊ?
पहिला भिकारी : अरे, काल मला एका माणसाने १०० ची नोट दिली.
मग काय, मी गेलो “ताज”मध्ये. मस्त पोटभर खा खा खाल्लं, बियर रिचवली. त्यांनी बिल दिल, ५००० रूपयांच. मी सरळ सांगितलं, मी भिकारी आहे, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून.
दूसरा भिकारी : अरे बापरे, मग त्यांनी खूप चोपला असेल ना तुला ?
पहिला भिकारी : हया !!! भिकारीय म्हणून कुणी मारलं नाही, पण त्यांनी पोलिसांना बोलावल. मी पोलिसांना बाजूला घेऊन गेलो आणि माझ्याकडची ती १०० ची नोट त्यांना दिली. झालं काम, त्यांनी मला सोडून दिल.
nice sandeep. Keep it up
ReplyDelete