Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

24 September 2010

विषारी


एकदा एका बिनविषारी सापाच्या पिल्लान आपल्या आईला विचारले, आई, आम्ही विषारी आहोत का गं ?

सापाची आई : नाही बाळ, पण तू हा प्रश्न मला का विचारलास ?
 
पिल्लू : कारण मी आत्ताच माझी जीभ चुकून चावलीय.

No comments:

Post a Comment

हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...