एक इंजिनियरिंगचा विद्यार्थी देवाचे असे आभार मानतो.
“ए देवा, सर्वेश्वरा, या वाढणार्या महागाईच्या जमान्यात एक लिटर पेट्रोल ६० वरून ८० रुपयांवर गेलं;
एक रुपया ४० वरून ६० वर-७० वर गेला;
सगळं काही महागलं;
पण तरीही आमचे पासिंगचे मार्क ४० वरंच ठेवल्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद.”