एक माणूस रस्त्याने चाललेल्या भिकार्याला थांबवत
विचारतो, “का रे, भीक का मागतोस? ही खूप
वाईट गोष्ट आहे.”
भिकारी : साहेब, तुम्ही
कधी भीक मागितली आहे का?
माणूस : नाही. का?
भिकारी : मग तुम्हाला कसं माहीत की ही वाईट गोष्ट
आहे ते?
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.