प्रयोगाचे नाव : आपल्यावर खरे प्रेम कुणाचे
याचा शोध घेणे.
साहित्य : घड्याळ, दोन खोल्या, स्वत:चा कुत्रा व स्वत:ची बायको
कृती :
१. कुत्र्याला
एका खोलीत सोडून बाहेरून दार लावून घ्यावं.
२. तत्क्षणी, बायकोलाही दुसर्या खोलीत सोडून बाहेरून दार लावावं.
३. लगेचच
घड्याळात वेळ पाहून तिची नोंद करून ठेवावी.
४. किमान
दोन तासांनी पहिल्यांदा कुत्रा असलेल्या बंद खोलीचा दरवाजा उघडावा आणि कुत्र्याचे
तुमच्याप्रती असलेले निरीक्षण वहीत नोंदवावे.
५. आता
बायको असलेल्या खोलीचा दरवाजा उघडावा आणि बायकोचे तुमच्याप्रती असलेले निरीक्षण
वहीत नोंदवावे.
६. खालीलपैकी
योग्य ते निरीक्षण नोंदवा.
निरीक्षण :
१. कुत्रा/बायको
चावला/ली.
२. कुत्रा
पळाला/बायकोने घटस्फोट दिला.
३ ३. कुत्र्या/बायकोने
धुडगूस घातला.
(कृपया, हा प्रयोग करताना योग्य ती काळजी
घ्यावी. आपल्यास भयंकर शारीरिक आणि मानसिक इजा होऊ शकते. आणि हो, आम्ही यास कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.)
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.