एक माणूस कुत्र्यांच्या
दुकानात एक कुत्रा विकत घेण्यासाठी गेला.
ग्राहक : तुमचा कुत्रा
चावतो का?
दुकानदार : नाही.
मग ग्राहक एका कुत्र्याच्या
जवळ जाऊन त्याला गोंजारू लागतो, तर तो कुत्रा त्याला चावतो.
ग्राहक : विव्हळत...तुम्ही
तर म्हणालात की तुमचा कुत्रा चावत नाही म्हणून.
दुकानदार : हो. पण तो
माझा कुत्रा नाहीय.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.