एकदा अरुण कदम साहेब बँकेत पैसे जमा
करायला गेले.
कॅशियर : तुमच्याकडच्या सगळ्या नोटा
नकली आहेत.
अरुण कदम : असुदे कि वसाड्या. मी
माझ्या खात्यात भरतोय. तुला काय करायचंय?
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...