फेरीवाला जरी असला तरी तो पुणेकर असल्यास...
एक फेरीवाला आपली चाकू-सूर्यांना धार लावायची सायकल घेऊन गल्लोगल्ली
फिरत असतो.
फेरीवाला : धार लावणार...चाकू-सूर्यांना
धार लावणार...ssss धारवाला......ssss
एक नागपूरकर नुकतेच पुण्यात राहायला आलेले असतात.
दुसर्याची टिंगल करण्याच्या आपल्या सवयीप्रमाणे ते धारवाल्याला
म्हणतात, “काय रे, अकलेलापण धार लावून देतो का?”
पुणेरी फेरीवाला : हो, देतो की. जरा घेऊन या बरं तुमची अक्कल.
Hello my frienԁ! I wish to saу that this artіcle іѕ amazing, nісe writtеn and come ωith approximаtely all ѕіgnifіcant infоs.
ReplyDeleteI'd like to peer more posts like this .
Also visit my web site sites.google.com