संता एकदा रस्त्याने जात होता.
त्याच्या अंगावर विजेची तार पडते.
तो आता तडफडून तडफडून मरणार, तोच
त्याच्या लक्षात येतं कि अरेच्चा; दोन दिवसांपासून गावात वीजच नाहीये.
मग तो उठून बसला, स्वत:शीच हसला आणि
म्हणाला, “च्यायला, वीज गेलीय हे माझ्या वेळीच लक्षात आलं नसतं तर मेलो असतो.
वाचलो बुवा.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.