दिवाळीत सरदारजीने नवीन दुचाकी घेतली.
दिवाळी संपल्यावर सरदार रोज ऑफिसला येण्याजाण्यासाठी दुचाकी
वापरू लागला.
एके दिवशी ऑफिस संपल्यावर सरदार आपली दुचाकी ढकलत ढकलत घरी जाऊ
लागला.
हे पाहून ऑफिसमधल्या सहकार्याने सरदारला विचारले, “क्यु सरदार
भाई? गाडी को धक्का मारते हुए क्यु जा रहे हो? क्या हुवा इसे?”
सरदार : क्या करू? मै गाडी की चाबी घरपेही भूल आया.
सहकारी : तो आप सुबह गाडी लेके कैसे आए?
सरदार : कैसे मतलब? ऐसेही धक्का लगाते आया जी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.