प्रोफेसर साठे वर्गात किचकट विषय शिकवत असतात.
(अर्थातच; विषय सोपा असतो, पण तो
किचकट करून शिकवण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नसतं.)
ते मुलांना शिकवताना सारखे सारखे प्रश्न विचारत असतात.
ह्या मास्तराच्या अशा वागण्याने सगळी पोरं वैतागलेली असतात.
साठे मग एक अभिनव कल्पना अमलात आणण्याचं ठरवतात.
ते मुलांना म्हणतात, “हे बघा, जो कोणी माझ्या
प्रश्नाचं उत्तर देईल, त्याला एक लेक्चर ऑफ घेता येईल.”
साठे सर : कुणी फेकला रे पेन?
मुलगा : सर, मी. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता मला एक लेक्चर ऑफ लावा पटकन.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.