नवरा
सकाळी सकाळी बगीच्यात उन्हाळा जाऊन मस्त पेपर वाचत बसलेला असतो.
बायको
चहा आणून समोर येऊन बसते.
बायको : अहो, काल मी डॉक्टरांकडे गेले होते.
नवरा (जरा वैतागून) : अच्छा, कसे आहेत आपले डॉक्टर? तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची?
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.