दोन नागपूरकर एकदा एका पुणेकराच्या घरासमोरून जाताना
आपापसांत पुटपुटतात, “आपलं नागपूर म्हणजे कसं सुटसुटीत
आणि चकाचक. इथं राव गटाराचा केवढा वास येतोय. साधं फिनेल नाही टाकता येत ह्या लोकांना.”
तेवढ्यात जोशी हे ऐकतात आणि आता...
जोशी : का हो? तुम्हाला कसं
कळलं वास येतोय ते?
नागपूरकर : नाकाने.
जोशी : हो का? अरे हुकलेल्या, मग आधी थोबाड वर करून स्वत:च्या नाकात फिनेल मार.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.