एकदा चार दरोडेखोर एका
बँकेत दरोडा टाकतात.
ते तिजोरी फोडतात आणि
त्यांच्या हाती खूप सारी नोटांची बंडले लागतात.
एक दरोडेखोर तिथेच बँक
मॅनेजरच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून म्हणतो, “नीट मोज
किती आहेत ते.”
दूसरा दरोडेखोर त्याला
ओरडतो, “ए,
चल. ही काय वेळ आहे का नोटा
मोजत बसायची?”
पहिला : तुम्ही नंतर भांडणं
करताल?
दूसरा : अरे, त्यात काय
एवढं? उद्या पेपरात छापून येईलच की.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.