साठे सर वर्गात शिकवत
असतात.
एका मुलाचे डोळे झाकपाक
झाकपाक करीत मिणमिणत्या मेणबत्तीप्रमाणे त्यांच्याकडे बघत असतात.
साठे सर (त्या मुलाला)
: का रे? झोपतोस?
माझ्या लेक्चरला तू झोपू शकत
नाहीस.
विद्यार्थी : झोपू शकतो
सर. तुम्ही फक्त जोरा-जोरात ओरडून शिकवू नका.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.