सरदारजीला
एकदा प्राणिसंग्रहालयात नोकरी मिळते.
सरदार
एके दिवशी वाघाच्या पिंजर्याला कुलूपच लावत नाही. तसाच मोकळा सोडून येतो.
तिथल्या
अधिकार्याला हे समजतं तेव्हा तो सरदारला विचारतो, “का रे, तुला एवढं कळत नाही का? कुलूप का नाही लावलंस?”
सरदार : अहो साहेब, एवढ्या हिंस्र प्राण्याला कोण कशाला चोरी करून नेईल?
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.