Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

24 September 2010

३ इडियट्स

इडियट्स हा चित्रपट पाहिल्यानंतर इंजिनीयर लोकांना खूप आनंद झाला.

कारण, डिलिव्हरी आता डॉक्टर नाही तर इंजिनीयर करणार...
 
One more source of PLACEMENT!!!

M-III

एकदा एक CONSTANT आणि e^x  एकत्र जात असतात.

अचानक CONSTANT पळायला लागतो.

CONSTANT: Differentiation येत आहे, ते माझा विनाश करून टाकीन.

पण e^x मात्र धाडसाने उभे राहिले आणि Differentiation ला म्हणाले, उगाच मला घाबरविण्याचा प्रयत्न करू नकोस. तू मला कितीही वेळा differentiate केले, तरी मी e^x चा e^x च राहणार आहे.
 
DIFFERENTIATION: (गालातल्या गालात हसत) मी d/dy आहे, d/dx नाही!!!

भांडण

एकदा एका इतिहासाच्या प्राध्यापक आणि गणिताच्या प्राध्यापकांचे भांडण जुंपले.

इतिहासाचे प्राध्यापक : मी अख्ख औरंगजेबाचे सैन्य पाठवून तुम्हाला गाडून टाकीन.
 
गणिताचे प्राध्यापक : त्यापूर्वीच मी तुम्हाला कंसात टाकून अख्ख्या कंसाला शून्याने गुणीन.

मशीन


इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना सर्वांत जास्त माहीत असलेली मशीन कोणती?
 












सोप्पं आहे – झेरॉक्स मशीन !!!

धाडसीपणा

एकदा मेडिकल आणि इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राचार्यांमध्ये कुणाचे विद्यार्थी जास्त धाडसी आहेत, याबद्दल वाद चालू होता.
मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी आपल्या काही विद्यार्थ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना शार्कचा वावर असलेल्या समुद्रात उड्या मारायला सांगितल्या. त्या मुलांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अतिशय धाडसीपणे उड्या मारल्या.
मेडिकल कॉलेजचे प्राचार्य : (विजेत्याच्या थाटात) पाहा धाडस !!!

आता इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राचार्यांनीसुद्धा आपल्या काही विद्यार्थ्यांना बोलावल. त्यांना या समुद्रात उड्या मारायला सांगितल्या.
विद्यार्थी : पागल है कया साले ?
प्राचार्य (मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना) : याला म्हणतात धाडस !!!

04 September 2010

डिलिव्हरी

बबन (फोनवर) : अहो डॉक्टर, तुम्ही लवकर या. माझ्या बायकोला खूप प्रसूतीवेदना होत आहेत. डिलिव्हरीसाठी केवळ १५च मिनिटे आहेत.

डॉक्टर (शांतपणे) : काही घाबरू नका, हे तिचं पहिलं बाळ ना.

बबन : (फणकार्‍याने) मी तिचं पहिलं बाळ नाही, नवरा बोलतोय.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...